सोनी मराठीवरील कोण होणार करोडपतीच्या या सीजनमध्ये अशोक मामांनी हजेरी लावली. नाटकाच्या प्रयोगांसाठी सुट्टी मिळावी म्हणून मामांनी काय कारणं दिली ते ऐकून सगळ्यांनाच हसू फुटलं. पाहूया या भागाची खास झलक. Reporter:Kimaya Dhawan, Video Editor: Rahul Gamre<br />